पान:आदयशास्त्रकथन.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४६) ला किं जितक्यानी कुरकूर लावली आहे तितके तु ह्मी खनानदेशांत जाणार नाहीं रानांत मराल मग मो- शे देवाच्या आज्ञेप्रमाणें लोकांसुद्धां माषारा रानांत जाऊन चाळीस वर्षे राहिला आणि कुरकुरणारे होते ते सर्व मेल्यावर मग तेथून इस्राएल लोक खनान- देशाच्या सीमेजवळ पिसगाना में एक डोंगर आहे तेथें गेले तेव्हां तेथें मोशेला देव बोलिला किं एका- समयीं ह्या लोकांच्या देखतां माझा कांहीं अनादर त्वां केला होता ह्मणून ह्यांस खनानदेशांत तुजकडू- न नेववीत नाहीं या लोकांवरचा अधिकार यहोश- वाला म्यां दिला आहे आणि तो ह्या लोकांस रखना- नदेशांत नेईल तें ऐकून मोशे देवाच्या भजनाविष- यीं व त्याच्या रीतिविषयी लोकांस संबोध करून पिसगा डोंगरावर चढला आणि तेथें मेला मग त्या च्यासाठीं सर्वलोक तीस दिवस तेथेंच राहिले. धडा ११. इस्राएल लोकांची खनानदेशांत जाण्याची गोष्ट. मोशेच्या मरणानंतर त्याच्या स्थानीं यहोशवा- ला