पान:आदयशास्त्रकथन.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

त्या अंतराळाचें नाव देवाने आकाश ठेविलें इतक्यांत सां जव सकाळ होऊन दुसरा दिवस संपला मग देव बोलि- ला आकाशारवालचें पाणी एके जागीं सांचोन कोरडी जा गा दिसो आणि त्याप्रमाणें झाल्यावर देवाने कोरड्या जागे- चें नाव पृथ्वी आणि पाण्याच्या संचयाचे नाव समुद्र ठेवि- लें आणि तें यथायोग्य झालें असें पाहून देव बोलला को- वळें गवत बियांची हिरवळ व फळ देणारें सबीज फळझा ड पांला पृथ्वी आपल्यापाठीवर उपजवू तेव्हां त्याप्रमाणें सः बीज गवत व हिरवळ व बीजफलयुक्त झाड ही पृथ्वीने रु- झविलीं तीं यथायोग्य असीं देवाने पाहिलीं तों सांज व स- काळ होऊन तिसरा दिवस समाप्त झाला मग देव बोलला पृथ्वीवर प्रकाश पडून दिवसरात्रीचे विभाग समजायासा- ठीं आकाशमंडळांत तेजोदीप उत्पन्न होऊन दिवस ऋतु वर्षे यांच्या खुणा होवोत तेव्हां देव बोलल्याप्रमाणें दोन मोठे तेजोदीप झाले त्यांतून मोठें तेज दिवसासाठीं आ लाहान 'तेज रात्रीसाठी तसेच तारेहि झाले ते सर्व आ काशमंडळांत ठेवून देवाने पाहिलें किं यथायोग्य आहे तो- पर्यंत सांज व सकाळ होऊन चवथा दिवस समाप्त झाला मग देव बोलिला पाण्यांत तहेतहेचे जलजंतु आणि पृथ्वी- वर आकाशमंडळांत उडणारी असीं पांखरें उपजोन म त्याप्रमाणे मत्स्य सुसर इत्यादिक अनेक जलजंतु अ नेक पांखरें उपजलीं तीं यथायोग्य आहेत असें पाहून त्यांला