पान:आदयशास्त्रकथन.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) ला देवाने स्थापिलें तो इस्राएल लोकांवर अधिका- र करूं लागला असतां देवाने त्याला प्रत्यक्ष होऊ न झटलें धीर धर जसें मी मोशेचें साहित्य केलें त- सें तुझेंहि करीन आणि आब्राहामाला दिलेल्या व चनाप्रमाणें जो देश इस्राएल लोकांस द्यायाचा के ला आहे तो तुजकडून देवचीन तें देवाचें वचन ऐ कून यहोशवा सर्व लोकांसुद्धां खनानदेशास जात अ सतां यार्देन नदीजवळ तीन दिवस राहिला तेथें लो- कांस बोलला तुझी शुचिर्भूत असा तुम्हाला देव चम- त्कार दाखविणार आहे आणि उपाध्यांला बोलिला ज्या पेटीत नेमशास्त्र आहे ती पेटी तुह्मी घेऊन न दींत उतरा मग उपाध्ये त्याप्रमाणें पेटी घेऊन नदी- त शिरतांच नदीचे पाणी दुभाग होऊन कोरडी ठ- णठणीत पायवाट झाली तेव्हां उपाध्ये पेटी घेऊन म- ध्ये जाऊन उभे राहिले आणि वरकड सर्व लोक त्या वाटेने नदीपार झाले मग तेथें ही देवाच्या चमत्का राची आठवण राहवी ह्मणून त्यानी देवाच्या आज्ञेने नदींतून दगड काढून तिच्या कांठी मोठा ढीग केला अगोधर आब्राहाम खनानदेशांत वस्ती करीत होता त्यावेळीं तेथील राहणारे लोक फार करून देवाचा मा- र्ग सोडून मूर्तिपूजा करीत होते ह्मणून ते अधिक दु- ट होऊन सर्व प्रकारचें अमंगल काम करूं लागले त्या