पान:आदयशास्त्रकथन.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८) त्या अपराधामुळें त्यानी इस्राएल लोकांच्या स्वाधीन व्हावें किंवा नाश पावावें असा देवाने निश्चय करून यहोशवाला तो सर्व देश जिंकून लोकांस मारावें अ सी' आज्ञा केली त्यावेळेस खनानदेशांत बहुत नग- रें व किल्ले व पराक्रमी राजे होते परंतु देवाने यहो शवाला दर्शन देऊन झटलें किं धीर धर हा सगळा देश इस्राएल लोकांस दिला आहे मी तुझ्या साहि त्यास आहे तुझ्या समोर कोणाच्याने उभें राहवणा- र नाहीं मग जेव्हां यहोशवा त्या लोकांशी लढाई क रूं लागला तेव्हां त्याचें साहित्य देवाने चमत्काराने केलें पहा एक मोठें नगर यरीहो नामें आहे त्याची भिंत देवाने लोकांच्या देखतां पाडिली एका वेळेस यहोशवा त्या लोकांशी लढाई करीत असतां त्यांती- ल बहुत मनुष्यांस देवाने आकाशांतून दगड पाडून मारिलें अणखीं दुसऱ्या वेळेस यहोशवाच्या आज्ञेने वरून सूर्य व चंद्र आकाशांत एक दिवस स्थिर रा- हिले असा तो लढाई करून मोठा जय पावला य- होशवाने खनानदेश आपल्या सत्तेत आणिल्याव र देवाच्या आज्ञेप्रमाणें त्या सर्व राज्याचे बहुत वि भाग करून इस्त्राएल लोकांस वांटून दिले आणि आ- पण सातारा झाल्यावर सर्व इस्राएल लोकांस एकत्र मिळवून देवाने त्यांसाठीं अतर्क्यू ज्या चमत्कारिक गोष्टी