पान:आदयशास्त्रकथन.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ ४९१ गोष्टी केल्या त्या त्यांस विस्ताराने सांगून तो मेला. यहोशवाच्या मरणानंतर त्याचे इष्टमित्र दे- वाचे चमत्कार प्रत्यक्ष पाहिलेले असे जोपर्यंत होते तोंपर्यंत इस्राएललोक देवाचें भजन व री- ति चालवून सुखी राहिले नंतर ते मरतांच इ- त्राएललोक मूर्तिपूजा करूं लागले त्या पापामु- ळें देवाची अवकृपा होऊन शत्रूपासून पराभव पावून ते हाल भोगूं लागले तेव्हां आसी आपले देवाची सेवा सोडून अन्य देवाची रीति मानीत आ हों ह्मणोन ह्या अनिवार संकटांत पडलों असें म नांत आणून ते फार खेद पावले आणि आपलें पाप कबूल होऊन आतां ह्या संकटांतून देवाने आत्मास सोडवावें असी प्रार्थना करून फिरून ते आपल्या देवाला भजूं लागले तेव्हां देवाने त्यांस ए- क अधिकारी नेमून संकटांतून सोडविलें इस्राए- ललोकानी असें पुष्कळदां केलें पण जितकेदां ते देवाला सोडून अन्यदेवाची रीत मानूं लागले तित- केदां त्यांचे बुरे हाल झाले ह्मणून ते पश्चात्ताप पा वून आपल्या देवास शरण जाऊन त्याची कृपा पा- वले. धडा १२