पान:आदयशास्त्रकथन.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) धडा१२. इस्राएल लोकांच्या इच्छेप्रमाणें देवाने त्यांजवर राजा स्थापिला. इस्राएल लोकांवर जो अधिकारी देवाने नेमि ला होता त्याने न्यायाने लोकांचा बंदोबस्त केला त्यानंतर त्यावर एक शमुवेलनामें उत्पन्न झाला तो फार भक्तिमान होता त्याने लोकांमध्यें न्यायाने चा- ळीसवर्षे अधिकार चालिवला मग तो सातारा झा- ल्यावर त्याचे पुत्र कांहीं अन्यायाने चालू लागले त्यामुळे लोक त्यांस कंटाळून बोलिले किं आसाव- र कोणी दुसरा राजा अधिकार करील तर बरें हो- ईल तेव्हां देवाने एक माणूस शाउल ना में लोकां- वर अधिकारी नेमला त्यास अभिषेक झाल्यावर तो चांगल्या प्रकारें राज्य करूं लागला असें पाहू- न सर्व लोकांस हर्ष झाला पण कांहीं वर्षे गेल्याव र त्याने देवाची रीति सोडिली ह्मणोन त्याला का दून दाविदाला राजा करावा असा देवाने निश्वय के लो त्यावेळेस कोणी शत्रु राज्यांत येऊन लोकांस फार उपद्रव करीत आहेत असें वर्तमान ऐकू न