पान:आदयशास्त्रकथन.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२) लीं तें देऊळ बांधल्यावर राजाने सगळे उपाध्ये व प्र- जा एकत्र मिळवून यज्ञ प्रार्थना इत्यादिक करून दे- ऊळ स्थापिलें आणि जें शास्त्र देवाने मोशेकडून दि लें होतें तें त्या देऊळांत एका पेटींत ठेवून देऊळांत देवाचें भजन शास्त्राच्या रीतीप्रमाणें केलें उ- पाध्ये प्रतिदिवस सकाळी व सायंकाळी मेंढरांचा हो- म धूप प्रार्थना गीत इत्यादिक करून देवाची स्तुति करीत असत त्या देऊळाजवळ यज्ञ होम अर्पण भ जन प्रार्थना इत्यादिक क्रिया करावयास सगळे लो- क आपापल्या गांवांतून तीन वेळ प्रत्येक वर्षी यरु शलेमास जमा होऊन देवाचें भजन करीत ह्यात्र- माणें देऊळ बांधून त्यांत शास्त्राप्रमाणें भजन क रण्याची रीतिं स्थापिल्यामुळे शलमोन राजाची की- र्त्ति मोठी वाढली आणि फार वैभवेंकरून इस्राएल लोकांवर सुमारें चाळीस वर्षे त्याने राज्याधिकार के- ला. मग शलमोन राजाच्या मरणानंतर त्याचा पुत्र राज्य करूं लागला पण तो अभिमानी ह्मणोन त्या स कित्येक इस्त्राएल लोकांचे वंश कंटाळून फितुर होऊन त्यानी दुसरा राजा केला त्यापासून खनान- देशांत दोन राज्य झालीं एकाची राजधानी यरुशले- म आणि दुसऱ्याची शीमरोन नगर यरुशलेमांतले लोक