पान:आदयशास्त्रकथन.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५३) टिक्क प लोक यहुदी नाव पावले आणि शीमरोनांतले प हिल्याप्रमाणें इस्राएलच नाव पावले पुढें शीम- रोनांत जो राजा राज्य करीत होता त्याने देवाची री- ति सोडून मूर्त्ति स्थापून पूजा करावी असी आ- ज्ञा केली तीच रीति पुढल्या राजानी चालू केली देवाने नेमलेल्या उपदेशकानी राजा व प्रजा ह्यांस धिक्कारिलें परंतु त्या पापामुळे त्यानी ऐकिलें नाहीं. धडा १३. इस्राएललोक ईश्वराला सोडून मूर्तिपूजा करूं लागले ह्याची गोष्ट: इस्राएललोक आपल्यांत फूट फितुरी मूर्ति पूजा इत्यादिक करून कसकसे नाश पावले तें मागें सांगितलें. आतां त्यांतले दाविद राजाच्या अमलाखालीं राहिले त्यांची गोष्ट सांगतों. दाविद राजाची राजधानी यरुशलेम तेथें त्या चे वंशींचा हजकीया राजा राज्य करीत असतां सान्हेरीब