पान:आदयशास्त्रकथन.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५४) सान्हेरीब नामे आश्शूरदेशाचा राजा मोठी फौज घे ऊन बहुत राज्ये जिंकीत यहुददेशांत आला आ णि तेथून कित्येक सरदार यरुशलेम घ्यावयास पाठविले पण हजकीया राजाचा निश्चय होता किं ज्या देवाचें भजन आली करितों तोच आमचें रक्ष ण करील शत्रूच्या सरदारानी राजाला पुष्कळ - मकाविलें पण कांहींच राजा ऐकेना तेव्हां ते रा जाची व त्याच्या देवाची निंदा करूं लागले ती ऐ- कून राजा व जवळचीं धार्मिक माणसें ह्यानी आप- ल्या व आपल्या लोकांच्या रक्षणासाठीं देवाची ए क भावाने प्रार्थना केली त्यावेळीं रात्रीस देवाने ए- कु दूत पाठवून सान्हेरीब राजाच्या फौजेंत एक लाख चौऱ्याऐशी हजार माणसें मारून टाकिलीं तेव्हां आ पला नासाडा व फजिती झाली असें पाहून सान्हेरी- ब रातोरात पळून गेला. असे चमत्कार करून देवाने वेळोवेळ त्यांचें र क्षण केलें पण ते सर्व उपकार विसरून हज्कीया मेल्यावर राजा प्रजा मिळून देवाची रीति सोडून अन्य देवांची सेवा करूं लागले त्यावेळी उपदेशक व भविष्यभाषी ह्यांकडून देवाने त्या लोकांस हितोप- देश करविला अहो इस्राएल लोक तुमची उत्पत्ति व रक्षण करणारा जो आहे त्याला सोडून अन्य दे बाकडे