पान:आदयशास्त्रकथन.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५७) नाहीं ईश्वराने एलिया पैगंबराला कळविलें होतें किं तूं उठून पूर्वेकडे जा आणि यार्देन नदीपुढे रखे- रीय सणून ओहोळ आहे तेथें लपून रहा ह्मणजे तुला ओहोळाचें पाणी प्यायाला मिळेल व तुला ते थें कावळ्यापासून खायाला मिळेल मग त्याने त सें केल्यावर कावळे त्याला सकाळी व संध्याकाळीं रोटी व मांस आणून देत असत आणि तो ओहो - ळाचें पाणी पीत असे पुढें कांहीं दिवसानंतर देशां- त पाऊस पडला नाहीं ह्मणून ओहोळ सुकले ते व्हां ईश्वराने त्याला कळविले किं तूं उवून जिदो- नांतील जैरफथ शहरांत जाऊन वस्तीकर तेथें तु ला पोसायास एका रांडक्या बायकोला हुकूम के ला आहे तेव्हां तो उठून जैरफथास गेला तो शह राच्या दरवाजापासीं जाती तंव एक रांडकी बाय- को कांटक्या जमवीत आहे असें पाहून तिला हा- क मारून ह्मणाला बाई मला प्यायास एका भांड्यां तून थोडें सें पाणी आण आणि येतानां कृपा करू न हातांतून थोडिसी भाकरहि आण तें श्रवण क रून ती बोलिली ईश्वर तुझा देव जीवंत आहे हें जसें खरें तसेंच मजकडे भाकर नाहीं हें खरें मड- क्यांत एक पसाभर पीठमात्र आहे व शिशांत थो- डेंसें तेल आहे आतां मी दोन कांटक्या जमवून घ