पान:आदयशास्त्रकथन.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) री जाणार आणि भाकर भाजून मी व माझा पुत्र खाऊन मरणार असी व्यवस्था माझी आहे तें ऐकू न एलिया लिला बोलिला भिऊं नको मी सांगित- त्याप्रमाणें लूं जाऊन कर पण अगोधर एक ल- हान भाकर भाजून मजकडे आण मग तुजसाठीं व तुझ्या पुत्रासाठी तयार कर तुझें पिठाचें मडकें देव पाऊस पाडीपर्यंत रिका में पडणार नाहीं वशि शांतलें तेल सरणार नाहीं तें ऐकून तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणें केलें नंतर ती तो व तिच्या घरांतील माणसें नित्य खाऊन जेवून पुक ळ दिवस तृप्त होत पण पिठाचें मडकें कधीं रिका- में पडलें नाहीं व शिशांतलें तेल सरलें नाहीं नंत र त्या बापड्या रांडच्या बायकोचा मुलगा अकस्मा तू अजारी पडला तो अजार असा किं त्याने त्याचा प्राणच गेला तेव्हां ती मातारी एलियास बोलिली ए भल्या माणसा त्वां मजकडे येऊन माझा पुत्र मारावा असा तुझा माझा काय संबंध आहे बरें तो तिला बो- लिला तुझा मुलगा मजकडे दे आणि तिने उराशी धरलेल्या पुत्रास त्याने घेऊन आपल्या माडीवर ने- ऊन आपल्या बाजेवर ठेविलें आणि हे ईश्वरा मा झ्या देवा जिच्या घरीं मी वस्ती करितों तिच्या पु- त्रास मारून त्या रांडच्या बायकोला त्वां दुखांत कां पातलें