पान:आदयशास्त्रकथन.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५९) पातलें बरें असें बोलून त्या बालकावर तीनदां घा लून घेऊन विनंती करूं लागला हे ईश्वरा माझ्या देवा मी प्रार्थितों किं कृपा करून ह्या बालकाचा जी व फिरून ह्याच्या शरीरांत येई असा कर देवाने तो एलियाचा शब्द ऐकिला आणि त्या बालकास फि- रून जीव येऊन तो उठला तेव्हां एलियाने त्या बालकास घेऊन खाली उतरून त्याच्या आई- पासीं दिलें आणि सांगितलें हा तुझा पुत्र जीव- त झाला आहे हा घे तेव्हां ती बायको एलियास बोलिली आतां ह्यावरून मला पक्के ठाऊक झालें किं तूं ईश्वरी पुरुष आहेस आणि जो ईश्वरी श ब्द तुझ्या तोंडांत आहे तो सत्य आहे. घडा १५. एलिया पैगंबराने ईश्वरप्रीत्यर्थ यज्ञ करू न बॉयल मूर्तीच्या पुजाऱ्यांचा नाश कर विला ह्याविषयी गोष्ट. एहाबराजा यहुदीदेशांत राज्य करीत अस- तां