पान:आदयशास्त्रकथन.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६०) तां एलियानामक भविष्यभाषी झाला होता त्याला ईश्वराने प्रेरणा केली किं तूं राजाकडे जा मी पृथ्वी- वर पाऊस पाडणार आहे तेव्हां एलिया एहाबरा- जाकडे गेला त्यावेळीं त्या देशांत फार दुष्काळ होता नंतर एलियाने राजाची भेट घेतल्यावर राजाने त्या- ला पुसलें किं इस्राएल लोकांला दुःख देणारा तो तूंच किं काय त्याने उत्तर केलें मी इस्राएल लोकां- ला दुःख देत नाहीं पण तूं व तुझ्या बापाचें घर दुःखाचें कारण आहे कां किं तुह्मी ईश्वराच्या आ ज्ञा सोडून बायली नावाच्या मूर्तीला अनुसरलेतत- र आती इस्राएललोक व बायली मूर्तीचे पुजारी सा- डेचारशे व जेजबल राणीच्या पंक्तीस जेवणारे राई- तले पुजारी चारशे ह्या सर्वांला कार्मेलडोंगराकडे तु ह्मी जमवावें तें ऐकून पहाबराजाने त्या सर्वाला वो लावून त्या डोंगरावर जमविले. मग तेथें एलिया ये- ऊन बोलूं लागला तुझी दोन्हीं मतांविषयीं उदासी- न किती दिवस रहाल ईश्वर देव असला तर त्याला अनुसरा बायलमूर्त्ति देव असला तर त्याला अनु सरा पण लोक कांहींच बोलताना तेव्हां एलिया त्यां- ला बोलिला ईश्वराचे पैगंबरांतून मी एकटा राहि लों आहें आणि बायलमूर्तीचे पुजारी साडे चारशें आहेत यास्तव त्यानी दोन पोळ आणावे आणि त्यां- तून