पान:आदयशास्त्रकथन.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६१) तून त्यानी आपल्यासाठी एका पोळाचे तुकडे क रून खालीं विस्तव लावल्यावांचून फांद्यांवर ठे वावे आणि दुसऱ्या पोळाचे तुकडे करून विस्त- व घातल्याशिवाय फांट्यांवर मी ठेवीन मग तु- ह्मी आपल्या देवांच्या नावाने हाका मारा आणि मी माझ्या देवाच्या नावाने हाक मारीन आणि जो देव विस्तवाने उत्तर देईल तोच देव होय इ- तर देव धुतारे तें ऐकून सर्व लोकानी होकार दि ला किं हें चांगलें आहे मग एलियाने बायलाच्या पुजाऱ्यांस इतकें सांगितले किं तुह्मी प्रथम आप- ल्यासाठी एक पोळ निवडून तयार करा कां किं तु ह्मी पुष्कळ आहां आणि तुमच्या देवांच्या नावाने हाक मारा पण विस्तव फांट्यांखालीं घालूं नका तें कबूल करून त्यानी पोळ घेऊन सांगितल्याप्र माणें तयार केला आणि अरे बायला आमचें ऐ- कू अशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाका मा रिल्या पण शब्द किंवा उत्तर त्यांला मिळालें नाहीं तेव्हां ते त्या वेदीवर उड्या टाकूं लागले आणि त्या दुपारी असें झालें किं एलिया त्यांचा धिक्कार क रून बोलिला तुझी मोट्याने हाक मारा कॉकिं तो देव मनन करीत असेल किंवा कामांत गुंत- ला असेल किंवा परदेशास जात असेल कदा- चित्