पान:आदयशास्त्रकथन.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६२) चित्तो झोंपेंत असेल तर त्याला जागृत केला पा हिजे तेव्हां त्यानी मोठ्याने हाका मारिल्यानंतर सु री व चाकू घेऊन आपल्या रीतिप्रमाणें त्यानी आ पल्याला कापून घेतलें तें असें किं रक्ताचा तुंबा डा लागून रक्तबंबाळ शरीरें झालीं आणि असें झाले किं दुपारांनंतर संध्याकाळच्या यज्ञ करण्या- च्या वेळेपर्यंत त्यानी आपलें बोलणें चालिवलें पण त्या बोलण्यास शब्द किंवा उत्तर किंवा मा न्य कोणीच केलें नाहीं तेव्हां एलिया लोकांला बो- लिला तुझी मजजवळ या तें ऐकून सगळे लोक त्याजवळ गेले मग त्याने ईश्वराची मोडकी वेदी बेणून दगड घेऊन ईश्वराच्या नावाने चांगली बां- धली आणि सभोंवती चर खणून फांटी नीट रचू न पोळाचे तुकडे करून त्या फांद्यांवर ठेविले आ णि ह्मणाला अहो तीन वेळ पाण्याच्या चार चार घागरी भरून आणून त्या बळीवर व फांद्यांवर ओता मग त्यानी तशाच तीन वेळ भरून ओत- ल्यावर पाणी वेदीसभोंवती वाव्हलें तेथें दुसरें पा- णी आणून त्यानी चरहि भरला मग संध्याकाळी यज्ञ करण्याच्या वेळीं एलिया पैगंबर जवळ येऊ- न बोलिला हे ईश्वरा आब्राहाम व इझाक व इ- स्स्राएल ह्यांच्या देवा इस्राएल देशांत आजच हें स मजलें