पान:आदयशास्त्रकथन.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६३) मजलें जावें किं तूं देव आहेस आणि मी तुझा चा- कर आहे आणि हें सगळे काम तुझ्या आज्ञेवरू न म्यां केलें तर आतां माझें ऐक हे देवा हे देवा माझें ऐक ह्यास्तव किं हे लोक तूं ईश्वर देव आहे स असें समजोत कांतर त्वां त्यांचे हृदय फिरवि लें आहे इतकें तो बोलतांच देवापासून विस्तव प डून बलिं व फांटी व दगड व धूळ हें सर्व नाही सें झोलें व जें पाणी चरांत होतें तेंहि सुकून गेलें आणि सर्वलोक हें. पाहून उपडे पडून सणाले हा च ईश्वर देव आहे हाच ईश्वर देव आहे तेव्हां ए लिया त्यांस बोलिला बायलाचे पुजारे धरा एका लाहि पलूं देऊं नका आणि एलियाने कैशोन नदी- कडे त्यांला आणवून तेथें त्यांस मारिलें नंतर ए- लिया एहाबराजास ह्मणाला तुझी लवकर खाऊ- न पिऊन घ्या पाउसाचा घडघडाट होणार आहे तेव्हां एहाब खायाप्यायास गेला इकडे एलिया कालडोंगरावर जाऊन जमिनीवर पडून आप लें तोंड आपल्या गुडघ्यांत धरून राहिला आणि आपल्या चाकरास सणाला तूं समुद्राकडे जाऊ- न पाहून ये तेव्हां चाकर आऊन पाहून सणाला तेथें कांहींच नाहीं एलिया बोलिला असें सात वे ळ जाऊन पहा मंग सातव्या वेळीं चाकर येऊन बोलिला