पान:आदयशास्त्रकथन.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६४) बोलिला पहा समुद्रांतून एक लहान ढंग मनुष्या- च्या हातासारिखा उठतो आहे तेव्हां एंलिया बो- लिला तूं जाऊन एहाबाला सांग किं तूं तयार हो- ऊन खालीं जा नाहीं तर पाउसामुळे तुझा अडथ- का होईल इतक्यांत असें झालें किं ढग वारा यानी आकाश काळें होऊन बहुत पाऊस पडला त्यावेळीं एहाबाची स्वांरी जजरेल नगरास गेली इकडे ईश्व- राने एलियाला हात दिल्यामुळे एलियाहि आपला कमरबंध बांधून एहाबापुढें जजरेलनगरापर्यंत धांवून गेला. घडा १६. एलियापैगंबराबर ईश्वराने आपली कृपा दाखविली ह्याविषयी गोष्ट. त्यानंतर एहाबराजाने आपली बायको जी जे जबल तिला जीं कामें एलियाने केलीं तीं सर्व सां- गितलीं त्यांत एलियाने सर्व मूर्तीचे पुजारे तरबा- रीने ठार मारिले हेंहि सांगितलें तें ऐकून जेजब- ल जासुदाच्या द्वारें एलियास बोलिली उद्यां ह्यावे