पान:आदयशास्त्रकथन.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६५० ळीं तुझी दशा पुजाऱ्यांसारिखी देवाने करावी ना- हीं तर माझी तरी करो हा निग्रह समजतांच आ पला जीव वांचवायासाठीं तो निघून बर्शेवास गे ला आणि तेथें आपला चाकर ठेवून आपण रा- नांत एका दिवसाच्या वाटेवर एका झाडाखाली बसून आपल्यास मरण यावें ह्मणून हे देवा आ तां बस झाली आतां मला मरण दे कांकि मी मा- झ्या बापापेक्षां कांहीं अधिक बरें केलें नाहीं अ- सें बोलून झाडाखाली निजला तो एका देवदूता- ने आपल्याला शिवून तूं उठ जेव असें ह्मणून आ पल्या उशाशीं तांब्याभर पाणी व भाकर भाजून ठेवली असें त्याने पाहिलें आणि उडून भाकर खा ऊन पाणी पिऊन तो फिरून निजला तों प्रभूचा दूत दुसरेदां येऊन त्याला जागे करून ह्मणाला ऊठ लवकर जेब तुझी वाट येथून बहुत लांब आ- हे तें ऐकिल्यावर तो उवून खाऊन पिऊन निघाला तो त्या खाण्याच्या बळाने चाळीस दिवस चाळीस रात्री चालून होरेब ह्मणून जो ईश्वराचा डोंगर ते थें गेला आणि तेथे एका गुहेत त्याने वस्ती केली इतक्यांत तेथें एलिया तूं येथें काय करितो आ- हेस असा ईश्वराचा शब्द त्याच्या कानांत पडला तेव्हां एलिया सणाला मी सैन्याचा देव जो ईश्वर त्यासाठी