पान:आदयशास्त्रकथन.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६७ त्यांतून मीच मात्र राहिलों आहें पण माझाहि प्रा. ण घेण्यासाठी ते शोध करितात त्यावर ईश्वर बो- लला तूं दामासकसाच्या रानांतील वाटेंत जा आ णि तेथें पोहोंचल्यावर हाजएल ह्मणून एक माणू स तेथें आहे त्यास सीरिया देशाचा राज्याभिषेक क र आणि नीमशैचा पुत्र जो जीहू त्याला इस्त्राएलदे शाचा राज्याभिषेक कर आणि शाफाथाचा पुत्र जो अलीशा त्याला तुझ्या ठिकाणीं भविष्यभाषी होण्या- चा अभिषेक कर ह्मणजे असें घडेल किं जो कोणी हाजालाच्या तरवारीखालीं सांपडत नाहीं त्या ला जीत मारील आणि जो कोणी जीहूच्या तरवारी- खालीं सांपडत नाहीं त्याला अलीशा मारील पण अजून बायलाच्या मूर्तीपुढे गुडघे टेकले नाहींत व चुंबन घेतलें नाहीं असे इस्राएल देशांत सात हजा- र लोक आहेत तें ऐकून एलिया तेथून निघाल्या. बर शाफाथाचा पुत्र अलीशा बारा जोकडांच्या नां गराबराबर बाराव्या जोकडाजवळ आपण राहून नांगरीत होता तेथे ह्याची त्याची गांठ पडली तेव्हां एलियाने जाऊन त्याजवर आपलें वस्त्र टाकिलें ते- व्हां तो बैल सोडून एलियाच्या पाठीमागें धांवत बो- लिला माझ्या आईबापांचे चुंबन घेण्याची मला रु जा दे ह्मणजे मी तुझ्या पाठीमागे येईन एलिया सा- ठा