पान:आदयशास्त्रकथन.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६८) ला बोलिला तूं खुशाल जा मी तुला मना करीत नाहीं तेव्हां त्याने माघारें जाऊन आपल्या जोकडा- च्या बैलांस मारून आऊतानी शिजवून लोकांला वां- टून दिलें आणि आपण उडून एलियाच्या पाठीमा गें जाऊन त्याची सेवा करूं लागला. ह्या गोष्टीवरून असें दिसतें किं ईश्वर हरए क रीतीने आपल्या लोकांचें रक्षण व पोषण करि तो जे त्याचें भय धरून जपून चालतात त्यांचें ब रेपण तो अनेक युक्तीने घडवील पण असें सम- जावें किं केवळ ईश्वराचेंच भय धरून त्याने जें ज से लोकांला हें चांगलें हें करावें असें सुचविलें तें त सेंच केलें पाहिजे जे मनुष्याचें भय बाळगून देवाचें सुचविणें व काम नाकारितात त्यांला पुढें ईश्वर भ यंकर होऊन नरकानींत दुःख देईल आणि जे म नुष्यांचें भय टाकून ईश्वरावर आपला सर्व भरंव- सा ठेवितात आणि जसें त्याने कळविलें तसें क रितात त्यांजवर तो प्रीतियुक्त होऊन त्यांसीं गो ड भाषण बोलून त्यांला सर्वकाळ सुख देईल. धडा १७