पान:आदयशास्त्रकथन.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) आहे तूं घे तें ऐकून एहाबराजा नाबोथ जजरेलकरा चा मंडप हस्तगत करायासाठी निघाला त्यावेळीं ई श्वराने एलियापैगंबरास कळविलें किं तूं जाऊन इस्रा एलांचा राजा जो एहाब त्याची भेट घे तो नाबोथाचा मंडप हस्तगत करण्यासाठी तेथे गेला आहे आणि त्या- स बोल किं ईश्वर ह्मणतो तूं त्याला मारून मंडप घे तलास पण ईश्वर ह्मणतो ज्याजागीं नाबोथाचें रक्त कु· च्याने चाटलें त्याजागीं तुझेंहि रक्त कुत्रे चाटतील तें ई- श्वराचें वचन एलिया जाऊन बोलिल्यावर एहाब ए- लियास बोलिला अरे माझ्या शत्रु मी तुझ्या हाती सां पडलों काय एलिया सणाला होय तूं माझ्या हाती सां- पडलास खरा कांकिं ईश्वराच्या दृष्टीदेखत तुला तुझ्या वाईट कामाने पकडला पहा आतां मी तुला शिक्षा ला वून तुझ्या सगळ्या संततीचा नाश करीन तसेंच जेज- बलेविषयी ईश्वर बोलिला ते ऐक जजरेल शहराच्या चराजवळ जेजबलेस कुत्रे खातील तसाच एहाबरा जाच्या शहरांत जो मरेल त्याला कुत्रे खातील आणि जो शेतांत मरेल त्याला पांखरें खातील ईश्वराच्या ह ष्टीदेखत ज्या एहाबाने वाईट कामाच्या स्वाधीन होऊ- न बायकोने वाईट काम करायास सुचविलेलें केलें त्या एहाबासारिखा कोणी आजवर झाला नाहीं आणि मू र्त्तिपूजा करून तर फारच कंटाळवाणें काम ईश्वरापु ढें