पान:आदयशास्त्रकथन.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७२ ) ढें त्याने केलें. धडा १८. एलिया पैगंबराची आकाशांत जाण्याची गोष्ट. मग असें झालें ईश्वराने एलियाला वावटळीब- रोबर आकाशांत न्यावा असें केलें तेव्हां एलिया गिल- गाल नगरांतून निघतानां अलीशास बोलिला त्वां ये थे राहावे असा माझी विनंती आहे कांकि ईश्वराने बे- थेलास मला जाऊं सांगितलें आहे तेव्हां अलीशा त्या ला बोलिला तुला ईश्वर आहे व तुझा आत्मा आहे हें ठाऊक आहे तसें मी तुला सोडणार नाहीं हेंहि ठाऊक आहे तेव्हां ते उभयतां बेथेलास गेले तेथें भविष्यभाष्या चे पुत्र राहत होते ते अलीशाच्या भेटीस बाहेर येऊन बोलिले अलीशा ईश्वर तुझ्या गुरुला तुजपासून आज नेणार आहे हें तुला ठाऊक आहेना अलीशा बोलिला होय मला ठाऊक आहे तुझी स्वस्थ रहा त्यावेळीं एलि- या अलीशास बोलिला त्वां येथें रहावें असी माझी वि नंती आहे कांकि ईश्वर मला यरीहोस पाठवितो आहे फिरून अलीशा बोलिला तुला ईश्वर आहे व तुझा आत्मा