पान:आदयशास्त्रकथन.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) ग त्यावेळेपासून तें पाणी अलीशाच्या बोलण्याप्रमाणें झालें. एक दिवस अलीशा शलेमगांवास गेला तेथें ए- का मातबर ग्रहस्थाच्या बायकोने अत्याग्रहाने बोलावून नेऊन त्याला जेवायाला घातलें तेव्हांपासून तो त्या वाटे- ने जातां येतां तिच्या घरीं जेवायला उतरत असे एक दि वस ती बायको आपल्या नवज्याला बोलिली हे माझ्या प्रि- या हा येत जात असतो हा ईश्वराकडचा पवित्र माणूस आ- हे यास्तव माझी एक विनंती आहे किं आली त्याच्या सा- ठीं एक लहान खोली तयार करून त्यांत पलंग मेज बां- क समई असें सामान ठेवावें ह्मणजे जेव्हां तो येथें आत्मा- कडे येईल तेव्हां त्या रखोलींत राहील असे बोलून नव- ज्याच्या मताने तिने त्याप्रमाणें केल्यावर अलीशा येतांच तिने त्याला त्या खोलींत राहूं सांगितलें तेथें तो राहिल्या- - वर आपल्या चाकराला बोलिला गेहजी तूं जाऊन घर बालीला बोलावून आण मग ती आल्यावर अलीशा आपल्या चाकराच्या द्वारे तिला बोलिला लूं आसाक रितां एवढा श्रम घेतलास आतां आह्मी तुजकरितां का य करावें राजाकडे किंवा सरदाराकडे कांहीं बोलायाचें असेल तर सांग ती झणाली नाहीं महाराज मी आफ ल्या लोकांत सुखी आहे तेव्हां अलीशा गेहजीला बोलि- ला तर हिचे उपकार कसे फेडावे गेहजी बोलिला तिला लें करूं