पान:आदयशास्त्रकथन.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५० धडा ३. मनुष्यांची भ्रष्ट होण्याची मूळ गोष्ट. देवाने जीं जनावरें उत्पन्न केली होती त्या सर्वपि क्षां सर्प धूर्त्त होता ह्मणून त्याच्या शरीरांत सैतान शिरून त्या स्त्रीला बोलिला अगे बागेंतील कोणत्याच झाडाचें फल खाऊं नका असें देवाने सांगितलें आहे काय त्या- .स स्त्री ह्मणाली फळें खाण्याची आज्ञा आझाला आहे एका झाडाच्या फलाविषयीं मात्र देवाची आज्ञा नाहीं त्या- चें फल तुह्मी खाल किंवा त्याला शिवाल तर निरवाल- स मराल असें देवाने सांगितलें आहे साप ह्मणाला तु- झी मराल ही गोष्ट खरी नव्हे ईश्वर जाणतो किं त्या झा- डाचें फल तुझी खाल्लें असतां तुह्माला ज्ञानदृष्टि येऊ- न तुझी बरें वाईट सहजच जाणूं लागाल तें ऐकून हैं फ ल बायास गोड दृष्टीस सुंदर आणि शाहाणपण द्याया - स योग्य असें तिला वाटून त्या स्त्रीने त्या झाडाचें फल काढून कांहीं आपण खाऊन कांहीं आपल्या नवऱ्याक- डून खावविलें नंतर संध्याकाळीं थंडोसा पडल्यावर बा- गेंत परमेश्वराचा शब्द त्या स्त्रीपुरुषांच्या कानांत पडला आणि देवाची दृष्टि चुकचाची खणून तीं झाडांत लपाली तेव्हां