पान:आदयशास्त्रकथन.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७७) आणि तिने ईश्वरी पुरुषाकडे डोंगरावर जाऊन त्याचे पाय धरिले गेहजी तिला दूर करण्यास आला पण त्याला ईश्वरीपुरुषाने सांगितलें अरे तिला राहूं देती श्रमी आहे आणि ह्मणाला पण ईश्वराने हें मला क ळविलें नाहीं तेव्हां ती बोलिली महाराज मी मुलगा मागितला नाहीं मी विनंती केली होती किं मला अ संभावित गोष्ट बोलूं नका तें तिचें बोलणें ऐकून गेह- जीस बोलिला अरे तूं कमर बांधून माझी काठी घेऊ न इच्या घरीं जा वाटेस कोणाला सलाम देण्याघेण्या- स नगुंततां ती काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडावर ठे व पण त्या मुलाची आई झणाली मी निखालस तुला सोडून जाणार नाहीं तेव्हां आपणहि उठून तिच्या मा गें गेला गेहजीने त्याजपुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडा- वर काठी ठेविली पण तो कांहीं बोलला नाहीं हालला नाहीं तें वर्त्तमान गेहजी परत येऊन ह्यापासीं बोलि- ला किं मुलगा उठला नाहीं तें ऐकून मेलेला मुलगा ठेवला होता त्या खोलींत अलीशा जाऊन दार लावून ईश्वराची प्रार्थना करूं लागला आणि त्या मुलाच्या आंगावर पडला तो असा किं त्याच्या तोंडाशीं आपलें तोंड डोळ्यांशीं डोळे हाताशी हात करून त्याच्या आं- गावर सपसल पडला आणि ऊब आलीसी पाहून आ- पण