पान:आदयशास्त्रकथन.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७८) पण उठून कांहीं वेळ घरांत इकडे तिकडे फिरून मात- क्याने त्यावर पडला तेव्हां त्या मुलास एकामागे एकअ शा सात शिंका आल्या आणि त्याने आपले डोळे उघ डिले तें पाहून अलीशाने गेहजीकडून त्या बायकोला बो- लावून आणून सांगितलें हा तूं आपला मुलगा घेते. व्हां ती अतिआनंदित होऊन अलीशाच्या पायां पडून पुत्राला घेऊन बाहेर गेली. धडा १९. नैमान सरदाराचें कोड जाण्याची गोष्ट. सीरिया देशचे राजापासीं एक नैमाननामा मो ठा सरदार राहत होतो तो फार शूर व कीर्तिमान होता त्याच्या सर्वागी कोड होतें त्यास उपाय चाले- ना तेव्हां काय चमत्कार झाला सीरियान लोकानी जा- ऊन इस्राएल देशांतून एक लहान मुलगी धरून आणिली होती तिला त्या सरदाराच्या बायकोने आपल्या चाकरीस ठेविली होती ती बोलता बोलतां आपल्या धणीपासीं बोलिली बाईसाहेब जर हा मा- झा