पान:आदयशास्त्रकथन.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) झा धनी शीमरोनदेशच्या पैगंबराजवळ जाता तर या- चें कोड तत्काळ गेलें असतें तें सरदारापासीं जाऊन को- णी चाकर बोलिला किं ती नवी मुलगी आणिली आहे ती असें असें बोलते मग ती गोष्ट प्रसिद्ध होऊन राजा- स समजल्यावर राजाने त्या सरदारास इस्राएल देश- च्या राजाच्या नावाने साहित्यपत्र दिलें तें घेऊन त्याने निघतानां आपल्या बरोबर रुपयांचे दहा टलांत व सो- न्याचे सहा हजार तुकडे व दहा प्रकारचे पोषाक घेत ले आणि इस्राएलाच्या राजाकडे जाऊन त्याने त्याच्या हातीं तें पत्र दिलें त्यांत लिहिले होते किं म्यां माझा सरदार नैमान तुजकडे पाठविला आहे तर त्वां त्याचें कोड दूर करावें तें पत्र वाचल्यावर राजा आपली वस्त्रे फाडून बोलिला काय मी ईश्वर आहे मला जीवंत क- रण्याची किंवा मारायाची शक्ति आहे हा माणूस कोड्या- ला पाठवून सांगतो किं त्वां त्याचें कोड दूर करावें पहा या ने कज्जा उत्पन्न करण्याचें मूळ कसें काढिलें आहे तें म ग इस्राएल राजाने आपली वस्त्रे फाडित्याची गोष्ट ई- श्वरी पुरुष जो अलीशा त्यास समजली तेव्हां त्याने रा जापासीं सांगून पाठविलें किं तूं कां आपलीं वस्त्रे फा डिलींस त्या सरदाराला मजकडे पाठीव सणजे इस्राए लदेशांत भविष्यभाषी आहे खरा दें तो समजेल तेंव- मान नैमानास लागलें तेव्हां तो रथ स्वारसुद्धां आप- ली