पान:आदयशास्त्रकथन.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८१) सून कांहीं नजराणा आपण घ्यावा असी विनंती क रितों अलीशा बोलिला मी निखालस कांहीं घेणार ना हीं हैं मी जीवंत ईश्वरापुढे उभा राहून तुला सांगतों तरी नैमान आग्रहाने घेण्यासाठी त्याला विनंती क रूं लागला पण तो घेईना तेव्हां नैमान बोलिला त र तुझा चाकर मी मला खेंचराच्या दोन गोण्या मा ती घेण्याचा हुकम दे कांकि मी तुझा चाकर आतां पासून ईश्वराशिवाय कोणत्या दुसऱ्याला यज्ञ व ब- ही देणार नाहीं जेव्हां माझा धनी देवळांत जाऊन न- मन करितो त्यावेळीं त्याच्या सोबतीने तुझ्या चाक- राला मला नमन करावें लागलें असतां तुझा जो ई- श्वर त्याने मला तें क्षमा करावें तेव्हां अलीशा त्याला बोलिला स्वस्थ जा मग तो निघून थोडासा दूर गेल्या- वर त्या ईश्वरीपुरुषाचा चाकर जो गेहजी त्याने आ पल्या मनांत कल्पिलें किं माझ्या धन्याने सीरिया दे शच्या माणसापासून कांहीं घेतल्याशिवाय त्याला जा- ऊं दिलें पण आपण त्याच्या पाठीमागें धांवून कां- हीं तरी त्यापासून उपटावें असें ठरवून तो निघाला त्याला नैमानाने पाहून रथावरून खाली उतरून धां बतोस कां सर्व यथास्थित आहेना असें पुसलें गेह जी बोलिला सर्व बरें आहे माझा धनी बोलतो आतां भविष्यभाष्यांतील दोन माणसें घरीं आलीं आहेत त्याला