पान:आदयशास्त्रकथन.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८२) त्यांला रुप्याचा एक टलांट व दोन पोषाक द्या तेव्हां नैमानाने आग्रहपूर्वक दोन टलांट व दोन पोषाक घ्या असें ह्मणून आपल्या दोघां चाकरांकडे देऊन त्याजब- राबर पाठविले ते घरीं जाऊन गेहजीने त्यांच्या हातां- तून घेऊन गुप्त ठेविले आणि त्या चाकरांला निरोप दिला आणि आपण अलीशाकडे गेला तेव्हां अलीशा त्यास बोलिला गेहजी तूं कोठून आलास तो बोलिला तुझा चाकर कोठें गेला नाहीं अलीशा बोलिला अरे जेव्हां तो माणूस रथावरून उतरला तेव्हां माझें हृदय तुजबरोबर नव्हतें काय पैसे व पोषाक व द्राक्ष मंडप व मेंढरें व बैल व दास व दासी ह्या आतां घेण्याची वे- ळ आहे काय बरें तर आतां त्या कामामुळे नैमानाचें कोड तुला व तुझ्या संततीला सर्वकाळ असो असा शाप दिला आणि तत्काळ तो कोड्यासारिखा पांढ- रा होऊन बाहेर गेला. इस्राएलदेशचा एहाबराजा आपला राजत्वाचा वेष बदलून सीरियादेशच्या राजाशी लढाई करायास गेला तेथें सीरियान राजाने रथांत बसलेल्या आपल्या तेहेतीस सरदारांला हुकूम केला किं इस्राएलराजाशि- वाय दुसऱ्या कोणत्या लहान मोठ्या लोकांबराबर लढा- ई करूं नका तेव्हां त्या सरदारानी पेहोशपातास पाहून त्यांला वाटले कि हाच इस्राएलदेशाचा राजा असेल प ण