पान:आदयशास्त्रकथन.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण तो नव्हे आपण चूक केली असें समजून ते उगीच राहिले मग एका माणसाने सहज तीर मारिला तो ई स्राएलराजाला लागून तो घायाळ झाला तेव्हां त्याने सारथ्याला सांगितलें किं मी जखमी झालों वास्तव ल ढाई बंद करून मागे फिरा नंतर त्याचें रक्त वाहून तो र थांतच मेला आणि ईश्वराने झटलें होतें कुत्रे तुझें रक्त चाटतील त्याप्रमाणें झालें. धडा २०. एहावराजाच्या संततीवर देवाचा शाप प्रत्य यास आला ह्याची गोष्ट. कोण्या वेळेस अलीशा पैगंबर भविष्यभाष्यांच्या पु- त्रांतील एका पुत्राला बोलिला तूं आपली कमर बांधू न हाती तेलाची कुपी घेऊन रामोथगिल्यदास जाऊन यहोशाफाताचा पुत्र जो येहू त्याला राज्याभिषेक कर आणि त्याच्या डोक्यावर तेल घालून बोल किं ईश्वरा ने तुला इस्राएल देशाच्या राज्यावर ठेविलें आहे आ- णि