पान:आदयशास्त्रकथन.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(54) रून रथांत बसून जेथें योराम वस्ती करीत होता ते- थें जजरेल नगरास गेला तें जजरेल नगराच्या कि- ल्यावरच्या गस्तकऱ्याने पाहून योराम राजास जाऊन - सांगितले कि कोणाची फौज किल्यावर चालत ये ते आहे तें ऐकून तत्काळ राजाने तिजकडे एका शिले- दारास पाठवून पुसलें सल्ला किं युद्ध तेथें फौजेंतील मुख्याने उत्तर दिलें सला असो किं युद्ध असो तुला क- शाला पाहिजे तूं माझ्या पाठीमागे लोकांत जाऊनमि- सळ इकडे गस्तकऱ्याने वाट पाहून राजास जाऊन सां- गितले किं गेलेल्या शिलेदाराचें अद्यापि ठिकाण ना- ह्रीं तेव्हां राजाने दुसरा पाठविला त्याचीहि वाट तसी- च झाली नंतर गस्तकऱ्याने बातमी आणिली कि त्या शत्रुचें हाकणें येहूच्या सारिखें आहे कां किं तो फार आवेशाने हाकतो आहे तेव्हां योराम आपला रथ त- यार करवून येहूची भेट घ्यायास गेला आणि त्यास बोलिला है येह सल्ला किं युद्ध येहूने उत्तर केलें जोंप- येत तुझी आई जेजबल शिंदळचार व जारणमारण असलीं कामें बहुत करीत आहे तोपर्यंत तुजबराब- र सल्ला कशाचा. तेव्हां योराम अरे फितुर रेफितुर असें बोलून प लूं लागला तितक्यांत येहूने बळाने तीर मारिला तो यो रामाच्या