पान:आदयशास्त्रकथन.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८६ २ योरामाच्या हृदयांत लागून योराम रथांत पड़ला त्या नंतर येहू आपला सरदार जो बिदकार त्यास बोलिला तूं जा आणि योरामाला उचलून नेऊन नाबोथ जज रे- लकराच्या शेतांत टांक कांकिं नाबोथ जज रेलकराच्या रक्ताचा सूड उगवायास ईश्वराने योरामाचा बाप जो एहाब त्याला असा शाप दिलेला आहे सप्णून आतां त्या एहाबाच्या पुत्राला योरामाला तेथें टाकला पाहिजे इकडे तें सर्व झालेलें जेजबलेने ऐकिलें आणि येहू जेज रेलीं आल्यावर तिने आपल्या तोंडास रंग लावूने डोकें नीट करून खिडकीतून त्याला पाहून पुसलें जी- मरस आपल्या धन्याला मारून स्वस्थता पावला हो- ता किं काय तेव्हां येहू वर पाहून बोलिला माझ्या प क्षास कोण आहे आणि दोन तीन चाकर वर होते त्यांकडे पाहून बोलिला तिला खालीं टाका त्या शब्दा- बरोबर त्यानी तिला खालीं टाकिलें तेव्हां तिचें कांहीं रक्त भिंतीवर व घोड्यावर पडलें आणि ती पायां रवा- ली तुडवली गेली मग येह घरी येतांच जेवणाखाणा चा उद्योग सोडून अगोधर बोलिला अरे तुझी या दुः बायकोला नेऊन आधी गाडा कांकिं ही राजाची क न्या आहे तेव्हां ते तिला गाडायाला गेले पण रुंड व हातपा ह्यांशिवाय त्यांला कांहीं तिचें सांपडलें नाहीं ती गो- ष्ट त्यानी परत येऊन येङ्खला कळविली तेव्हां येकू ल- णाला