पान:आदयशास्त्रकथन.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६ तेव्हां ईश्वर हाक मारून सणाला अरे तूं कोठें आहेस आदाम बोलिला मी नागवा ह्मणून तुझा शब्द ऐकून भि ऊन लपालों आहें देव सणाला तुला तूं नागवा असें कसें समजलें नको ह्यटलेल्या झाडाचें फल त्वां खाल्लें नाहीं- ना आदाम ह्मणाला त्वां दिलेल्या बायकोने त्या झाडाव- रचें फल मला आणून दिलें तें म्यां खालें तें ऐकून दे व तिला बोलिला अंगे काय तूं केलेंस हैं ती प्रणाली सर्पाने मला फसविलें ह्मणून म्या खाल्लें तेव्हां देव सर्पा- ला बोलला अरे तूं इतकें हैं केलेंस ह्मणून सर्व प्राण्यांपे- क्षां लूं शापग्रस्त होऊन आपल्या पोटाने चालसील आ- णि जन्मवर माती खासील तुझें वैर स्त्रीशीं व तुझ्या बी- जाचें वैर स्त्रीच्या बीजाशीं परस्पर मी पाडीन तिचें सं- तान तुझा मस्तक चेंगरील आणि तूं त्याची टांच फोडि- सील मग देव त्या स्त्रीला बोलिला तुला गर्भारपणाची दुः रखें फार देईन तुझ्या गर्भाचा प्रसव मोठ्या दुःखाने होईल तुझें लक्ष तुझ्या नवऱ्याकडे लागून तो तुजवर धनीपणा करील आणि आदामाला बोलिला जें फल भी मना केलें होतें तें तूं बायकोच्या बुद्धीस लागून खालेंस सणून तु जमुळें भूमि शापग्रस्त होऊन तिचा उपभोग तूं जन्मवर दुःखाने करितील आणि ती तुझ्याकरितां कांटेरी झाडें व कुसळाची गवते रुझवील आणि तूं मातीत मिळसप- र्यंत आपल्या निढळाच्या घामाचें अन्न खासील तुला मा- तींतून