पान:आदयशास्त्रकथन.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) णाला अलीशा पैगंबर ईश्वराचा शब्द बोलिलाच होता किं जजरेलाच्या सीमेंत कुत्रे जेजबलेवें मांस खातील आणि जेजबलेचे प्रेत जजरेलाच्या सीमेंतील शेतांत केरकचऱ्यासारिखें होईल तेथें त्यावेळी कोणी नं शकणार नाहीं किं ही जजबल आहे. धडा २१. बाबेलदेशाचा राजा नबूवादनेज्जर मूर्त्ति स्थापून फजित झाला साविषयीं गोष्ट. यहुददेशांत कित्येक वर्षानंतर राव रंक सगळे ए- कंदर देवाची रीति सोडून अन्य देवांची सेवा करूं ला गले तेव्हां उपदेशक व भविष्यभाषी ह्यांकरवीं देवाने त्या लोकांस बहुतवेळा छेडून त्यांचे पाप व मूर्खपण दाखविलें आणि वेळोवेळ मूर्तिपूजा नकराची ह्याविष यी लोकांस उपदेश व सुचना केली शेवटीं लोकांची आचरणें एवढी वाईट झाली किं देवाची अवकृपा त्यां वर होऊन त्यांची यरुशलेम बाबूलदेशाच्या नबूवाद नेज्जर राजाने मोठ्या फौजेसहित येऊन लढाई करून घेतली