पान:आदयशास्त्रकथन.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८८) घेतली आणि राजास व सर्व धनिक लोकांस आपल्या राज्यांत नेऊन ठेविलें इस्राएललोकांस येवढी शिक्षा लावण्याचें कारण मिळून काय तर एक मूर्त्तिपूजा य हुदी लोक पराधीन होऊन फार दुःख सोसूं लागले ते- व्हां त्यांतील कित्येक आपले अपराध मनांत आणून पश्चात्तापी झाले व आपलें पाप देवाजवळ कबूल करू न त्याची रीतीप्रमाणें फिरोन चालू लागले बाबेल लो- क मूर्तिपूजक ह्मणून त्याशीं ते मिळून राहिले नाहीं- त वेगळे राहून आपल्या लोकांशी लग्न करून आप- त्या पूर्वीलरीतीप्रमाणे चालू लागले त्या देशांत यहु- दीलोक राहत असतां त्यामध्ये कोणी फार भक्त व ना. मांकित माणसें उत्पन्न झाली होती आणि त्यांच्या र क्षणासाठी ज्या कांहीं चमत्कारिक गोष्टी घडल्या त्यां- तील एक दोन पुढें लिहितों. न बूरबाद नेज्जरना में बाबेलचा राजा ह्याने एक मो ठी सोन्याची मूर्त्ति घडविली आणि तिची स्थापना के- रविण्यासाठी आपले सर्व सरदार मामलतदार इत्या दिकांस बोलाविलें आणि त्या सर्वलोकांस आज्ञा के- ली किं ज्यावेळेस तुझी सगळ्या प्रकारची एकदम वा- मंत्र ऐकाल त्यावेळेस मी मूर्ति स्थापिली आहे तिज पुढें साष्टांग घालून तिचें भजन करा नाहीं तर त्याच घटकेस