पान:आदयशास्त्रकथन.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८९) घटकेस जळत्या भट्टींत टाकिले जाल. मग मूर्त्ति स्थापिल्यावर राजाजवळ कोणी येऊन बोलिले किं कोणी यहुदी तीन माणसें वाजंत्रे ऐकून मू- तीचें भजन करायास लवलीं देखील नाहींत तें राजाने ऐकून रागें भरून तीं माणसें आपल्या समोर आणवि ली आणि त्यांस विचारिलें किं माझ्या देवास तुह्मी मा निलें नाहीं व जी मूर्त्ति मी स्थापिली तिचें भजन केलें नाहीं ही गोष्ट खरी काय आतां जळत्या भट्टींतून तुला स कोण सोडचील तेव्हां ते तिघे राजाला प्रत्युत्तर बोलि- ले राजा ज्या देवाची आह्मी सेवा करितों तो आत्माला सो- डवील तुझा देव आह्मी मानीत नाहीं व जी मूर्त्ति त्वां स्था पिली तिचें भजन आली करणार नाहीं असें ऐकून रा जा फार क्रोधयुक्त झाला आणि भट्टी पूर्वीच्यापेक्षां सा- तपट जळजळतकरवून त्या तिघांजणांस वस्त्रांसुद्धां अ नीत टाकिलें आणि राजा व त्याचे सरदार सुभेदार इ त्यादिक भट्टीजवळ जाऊन पाहतात तों तीं माणसें अ नीत सुखी फिरत आहेत मग तें त्यानी पाहून फार आ- .वर्य केलें आणि राजाच्या आज्ञेने तीं माणसें बाहेर नि- घालीं पण त्यांच्या शरीरास किंवा त्यांच्या वस्त्रास अग्नी- चा किमपि स्पर्श देखील झाला नाहीं. हा असा चमत्कार कोणत्याच दुसऱ्या देवाच्याने घ sure नाहीं असें समजून राजा ह्मणाला किं हाच देव स्तुति