पान:आदयशास्त्रकथन.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९१) खंड दगड लांकूड असल्या देवांची स्तुति त्यांनी केली त्या वेळीं असा चमत्कार झाला किं अकस्मात् मनुष्याच्या हा तासारिखा हात दिसूं लागला आणि तो आपल्या रा- जवाड्याच्या भिंतीच्या सफेतीवर कांहीं लिहितो आहे असें राजाने पाहिलें आणि लागलेंच चरकन त्याच्या तों चें पाणी पळालें आणि तो घाबरा होऊन कांपत कांप- त हाक मारून ह्मणाला अहो गांवांतून पंडित ज्योतिषी जादूखोर असे जे कोणी असतील त्यांला लौकर बला- वून आणा तेव्हां बाबेलनगरांतले आटोकाट विद्वान् मिळाले त्यांस राजा ह्मणाला जो कोणी हें लिहिणें वाचू- न त्याचा सारांश काढील त्याला तांबडा पोषाक पांघ- रवून सोन्याची कंठी घालून मी तिसरा धणी करीन प ण त्यांच्याने ते वाचवलें नाहीं व सांगवलें नाहीं तेव्हां रा जा बहुत विचारांत पडला राजाचें मन अस्वस्थ पाहू- न सरदारलोकहि फार खिन्न झाले तो गडबडाट राणी- ने ऐकून राणीहि दिवाणखान्यांत येऊन ह्मणाली राजा धीर धर घाबरा होऊं नको असी रवंत कां करितोस तु- झ्या राज्यांत ज्यास पवित्र देवाचा आत्मा आहे असा ए- क माणूस आहे तुझ्या बापाच्या वेळेस त्याजकडे उजेड वज्ञान व विद्या ईश्वरी विधेप्रमाणे होतीं त्याचें नाव दानीयेल तो स्वम उलगडणारा व खोल अर्थ उघड क रून संशय फेडणारा असा आहे तें ऐकून राजाने त्या- ला