पान:आदयशास्त्रकथन.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ ९४ २ धडा २३. दानीयेल भविष्यभाषी सिंहाच्या गुहेंत टाकि- ला ह्याविषयी गोष्ट. जेव्हां देरायसाने बाबेलदेश जिंकिला तेव्हां त्या- ने सवारों कारभारी आपल्या देशावर ठेविले आणि त्यांवर तीन प्रधान केले त्यांत मुख्य प्रधान दानीये- ल होता सर्व कारभाऱ्यांचे हिशेब दानीयेलाने पहावे अ सें केलें होतें दानीयेल बहुत विद्वान आणि विश्वासू हो- ला ह्यास्तव राजाने आपल्या सर्व राज्यकारभारावर त्या- ला ठेविलें पण तें इतरांस सोसेना प्रधान सरदार हे त्याजवर फिर्याद करावी सणून मसलत करीत दानी- येल तर निरपराधी असून राजकार्यधुरंधर इमानी हो ता त्यामुळें त्याजवर कांहीं त्यांचा उपाय चालेना तेव्हां त्यानी एक मसलत काढिली किं त्याच्या नित्य नियमा- सविन करावें त्यावांचून आमच्याने कांहीं अपराध त्यावर ठरवत नाहीं आणि प्रधान सरदार हे अवघे रा- जाकडे जाऊन बोलिले देरायसराजाचा जय असो स पूर्व प्रधान व सरदार व अधिकारी जमा होऊन त्यानी ए कि राज्य नियम ठरविला आहे किं जो कोणी तीस दि- वस