पान:आदयशास्त्रकथन.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९५) वसपर्यंत देवापासीं किंवा मनुष्यापासीं अर्जी करील ( तुजपासीं मात्र करावी) त्याला सिंहाच्या गुहेत टाकावा असें आमच्या मनांत आहे तर त्याप्रमाणें महाराजानी करावें. हुकूम कागदावर लिहून शिक्का करून पाठवावा कां किं ठरविलेली गोष्ट फिरूं नये मगं त्याचप्रमाणें दे रायस राजाने 'हुकूम लिहून पाठविला दानीयेल भविष्य- भाष्याला ही गोष्ट ठाऊक असतांहि तो आपल्या घरी जाऊन आपल्या रीतीप्रमाणें खोलींतल्या खिडक्या उ घड्या ठेवून रोज तीन वेळ गुडघे टेकून ईश्वरापासी अ र्जी करून प्रार्थना आणि स्तुति करी ती पाळत राखून कारभाय्यानी जाऊन दानीयेलाचें वर्त्तमान सांगितलें म हाराज कोणी देवापासी किंवा मनुष्यापासीं राजावांचून तीस दिवसपर्यंत अर्जी करूं नये असा हुकूम त्वां केला होताना राजा सणाला होय खरा तर यहुदी लोकांतील दा- नीयेल तुझा हुकूम मानीत नाहीं तो नित्य तीन वेळा ईश्वराला अर्जी करितो तेव्हां राजा आपल्या हलक्या कायद्यामुळे फार खिन्न झाला आणि सूर्य मावळे पर्य . त राजाने प्रयत्न केला किं दंडापासून त्याला सोडवावें पण संध्याकाळीं सगळे प्रधान सरदार इत्यादिक येऊन बोलिले महाराज राज्यनियम फिरवूं नये असी देशांती- ल रीति आहे तेव्हां राजाने हुकूम केला मग त्यानी त काळ दानीयेल भविष्य भाष्याला नेऊन सिंहाच्या गुहें: त