पान:आदयशास्त्रकथन.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९६ १ तटाकला त्यावेळी राजा दानीयेलाला बोलिला तुझा दे- व ज्याची सेवा तूं नित्य करितोस तो तुला सोडवील असें सांगून गुहेच्या तोंडावर दगड लोटून हुकूम मोड- ला जाऊं नये ह्मणून राजाने आणि सरदाराने आपाप- ली निशाणी त्यावर केली नंतर राजा आपल्या वाड्यां त जाऊन नित्याची बायें बंद करून रात्रभर उपाशीं जा- गृत राहिला आणि पहांटेस उडून आधी सिंहाच्या गु- हेकडे गेला आणि घाबरेपणी मोठ्याने हाक मारून हसणाला दानीयेला अनादिसिद्ध ईश्वराच्या सेवका ज्या- ची सेवा तूं नित्य करितोस त्या देवाने तुला सिंहापासू- न रक्षिलेंना दानीयेल राजाला बोलिला राजा तुझा ज- यजयकार असो माझ्या देवाने दूताला पाठवून सिंहांची तोंडें बंद केलीं बरें मी सुखरूप आहें ईश्वरापुढें व तुज- पुढे मी निर्दोषी आहे मला काय भय आहे तें ऐकून रा जा बहुत हर्षित झाला आणि दानीयेलाला गुहेतून का ढायाचा हुकूम केला आणि ईश्वरावर विश्वास ठेविल्या- मुळे तो दुःख पावला नाहीं असें पाहून मग ज्या सर्वा नी दानीयेलावर फिर्याद केली होती त्या सर्वाला लेंक- रें बायकांसुद्धां राजाने सिंहाच्या गुहेंत टाकिलें आणि ते पडतां पडतां सिंहांनी त्यांचे तुकडे तुकडे करून रवा- ल्ले नंतर देरायसराजाने जाहीरनामा लाविला तो असा किं माझ्या सर्व मुलखांत लोकानी दानीयेलाच्या ईश्व रास