आपल्या माथ्यावरचे आभाळ आपणच पेलताना दगडकाट्यांच्या जखमा झेलत समर्थपणे पायाखालची जमीन शोधणाऱ्या माझ्या लाख लाख मैत्रिणींना...
- शैला लोहिया