गुलमोहरी झुल्यावर हिंदोळत असतील..... पायाखालच्या भुईचे भान विसरुन. आणि सुधामती ? अशा किती ? आणि किती शतकं त्यांनी भेगाळ भुईवरुन तडफडत धावायचे?