पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आम्ही गटाला वाढवलं

३३

- गटानं आम्हाला वाढवलं - इथे गट जमतात • चावडीवर • मंदिर सर्वांना खुलं • आणि कुठं कुठं

 * गट पसरले गावोगाव

३९

- केल्यामुळे.... विश्वास वाढला - मलाच माझी ओळख पटली - गटानं दिली 'एक' व्हायला संधी...

 ★ गटाला वळण लागते तेव्हा

४५

- गट कोणाचा . - आंबवण्याची गोष्ट - लोकशाहीसाठी - जबाबदारी पहावी घेऊन - गोष्टी बोलू शहाणपणाच्या चार

 ★ गट तसे गाव

५१

- आमची गटबाजी - गटाची उचल गावाला - ससेवाडी बदलाची कहाणी - गटानं आणली गावात.. - गावाला लागलं गटाचं वळण - आमची ताकद गटाची ताकद

 नव्या दिशा

५९

- महिला बचत गट - एक माध्यम - उद्योगी हाताला.... - जिजामाता प्रबोधन समिती - बदलली दिशा राजकारणाची - दिशा भांडवल गटाची - पतसंस्था - गटाची स्वयंपूर्णता . .

  घडण संघटिकांची

६७

 * हे तर पहिलं पाऊल

६९

  परिशिष्टे

७२

* * *



आम्ही बी घडलो।