पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदांतील मूलतत्वे
अथवा
त्रिदोष
अनुक्रमणिका
विषयाचें नांव पृष्ठ. विषयाचें नांव पृष्ठ.
थोडक्यांत वस्तुबोध ... १ वायूचे महत्वाचे वर्णन ... ७३
आयुर्वेदांतील त्रिदोष ... ५ वायूची मुख्य स्थाने ... ७५
त्रिदोषकल्पनेचा उगम ... ७ वायूला पिंडनांव योग्य नाहीं ... ७६
पदार्थांची उत्पत्ती ... ८ वायूची विशिष्ट स्थानांतील कार्यें ... ७७
पहिले तत्व कफ किंवा श्लेष्मा ...१० कटी-श्रोणीमंडल ... ७८
श्लेष्म्याचे स्वरूप ...११ संवेदनात्मक वातस्थाने ... ८१
श्लेषकत्व किंवा संघटनाची ... ऐशीवातविकार ... ८५
आवश्यकता ...१२ या लक्षणांची तात्विकता ...९२
कफाची मुख्य स्थाने ...१३ वात विकाराविषयी विशेष ... ९३
कफाची अविकृताव- ... , बहुतेक वात विकार संसर्गजन्य ... ९४
स्थेतीलि कार्य ... असतात "
कफाचे कार्याचा खुलासा ..." आवृत्त किंवा प्रतिबंध पावलेल्या ...
कफ हा मळ की मुख्य शक्ति ...१४ वायूची लक्षणे ... ९६
कफाची विकृतावस्थेतील कार्ये ...१७ वातरक्त ...१००
कफाच्या लक्षणांचा खुलासा ..." आमवात ...१०२
कफामुळे होणारे काही विकार ...२४ ऊरूस्तंभ ..."
श्वास किंवा दमा ...२५ वायूच्या उत्सर्जक गणाचे म. ...१०३
कास किंवा खोकला ...२७ संसर्ग आणि सन्निपात ...१०४
राजयक्ष्मा-कफक्षय ...२९ संसर्ग म्हणजे काय ? ..."
श्लेष्मा म्हणजे काय? ...३४ रोगप्रतिकारी सामर्थ्य ...
पित्त म्हणजे काय ? ...३६ कोठून उत्पन्न होते ? ...१०५
पित्त या शब्दाचा अर्थ ...३७ आमावस्था ...१०६
पचनाची अवश्यकता ...३८ पच्यमानावस्था ..."
पित्ताची मुख्य स्थाने ...३९ संनिपात ...१०८
पित्ताचे तात्विक व व्यापक रूप ...४८ आम ...११०
पित्तजन्य लक्षणे ..." एकदोषी विकार ...११५
या लक्षणांचा खुलासा ...४९ विषारी अथवा विनाशक द्रव्य ...११६
पित्ताचे रोग ...५५ सर्वांचा सर्वागिण प्रकोप होय ...११८
पित्तविकारांपैकीज्वर ...५६ एकंदर त्रिदोषांचे त्रेसष्ट प्र. ...११९
वायु ...६७ त्रिदोषांचा शास्त्रीय व्यवहार ...१२०
वायु म्हणजे काय? ...६८ दोष आणि दूव्ये ...१२२
शरीरांतलिहालचाली ...७० शारिर विज्ञानामध्ये ...
चे प्राधान्य व क्रम ..." त्रिदोष हे किती महत्वाचे आहेत १२३