पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३

हे पान प्रमाणित केलेले आहे.
सूचना

 

सदर पुस्तकांत मार्गे एक दोन ठिकाणी रसवीर्यविपाका संबंधी पुढे खुलासा करण्यांत येईल असा उल्लेख केला आहे. सदर विषय या पुस्तकाला जोडून छापण्याचा प्रथम विचार होता. परंतु तो विषय स्वतंत्रपणेच छापणे अधिक सोर्याचे वाटल्यावरून आयुर्वेदीय द्रव्यगुणशास्त्र अथवा रसादिविज्ञान या नांवाचे पुस्तक निराळे छापण्यांत येईल त्यांत तो केला जाईल. सदरहू पुस्तकाची सर्व पुर्फे लेखकास काही अडचणीमुळे पाहण्यास न मिळाल्याने कचित ठिकाणी अर्थबोध न होण्यासारखी चूक असण्याचा संभव आहे तरी अशी चूक आढळून आल्यास वाचकांनी क्षमा करून ती आम्हांस कळविल्यास पुढील आवृत्तीत त्याची दुरुस्ती करूं.

प्रकाशक.





सर्व हक्क प्रकाशकाने विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत.
मुद्रकः-- लक्ष्मण भाऊराव कोकाटे हनुमान ' प्रेस, ३००,
सदाशिव, पेठ पुणे.