पान:आरोग्यशास्त्र.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १०३ उद्भिज द्रव्यांतील प्रोटीनचा कांहीं भाग ( जसें, शेंगाच्या धान्याचा भाग ) न पचतां तसाच वाया जातो. कधीं कधीं प्राणिज चर्बीपैकीं बराच भाग पचत नाहीं. उद्भिज अन्नांपैकीं कार्बोहैड्रेट्स सामान्यत्वें सुपचनीय असतात. भोजन रोज तीनशें फूट घन काम करणाऱ्या सामान्य वजनाचे ( १५० पौंड ) मनुष्यास किती अन्न लागतें हें खालील कोष्टकांत लिहिलें आहे. तेथे लिहिलेलीं वजनें सुक्या कोरड्या धान्यांचीं आहेत असें समजावें. म्हणून आपण ज्या स्वरूपांत अन्नाचें ग्रहण करितों तें दुप्पटीपेक्षां अधिक घेतलें पाहिजे. पाण्याचें प्रमाण खाल्लेल्या अन्नाचें घनत्व, व्यायाम, हवेची उष्णता व आर्द्रता ह्यांवर अवलंबून असतें. प्राणरक्षण सामान्य मेहनत काबाडकष्ट प्रोटीन्स २ औंस ४५ औंस ६•५ औंस स्नेही पदार्थ ·५ १ ३·५ ” 39 १४ "" १७ " नमकें 2 " १ "" १·३, कार्बोहैड्रेट्स १२,” शरीराच्या दर पौंड वजनामागें जलविहीन अन्न औंस लागतें क सामान्य कष्ट करणान्यास औंस लागतें. व्यवहारांत येणारे अन्नांत कोणकोणती व काय प्रमाणांत घटक द्रव्यें आहेत हें पाहिल्याने हे खाद्य पदार्थ कोणकोणते प्रमाणांत खावेत हैं ठरवितां येईल. प्रोटीन्स स्नेही पदार्थ कार्बोहैड्रेट्स सॉल्ट्स कर्चे मांस २०.५ ८.५ १.५ कोंबडीची अंडी १३.५ ११.५ १० गाईचे दूध ४.० ३.५ ४.५ 6.0