पान:आरोग्यशास्त्र.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ आरोग्यशास्त्र लोणी १.५ ३.५ १.५ १.५ सुकविलेले दही २८.० २३.० पाव ८.० ०.५ ५०.० १.५ बटाटे २.० ०१ २१.०. १.० ओट धान्याचे पीठ १२·६ ५.५ ६३.० ३.० सामान्य श्रम करणाऱ्याचे खाण्यांत ३१५ ग्रेन नैट्रोजन व ४७·९ ग्रेन कार्बन असावा. शरिराचे बाहेर पडणाऱ्या नैट्रोजनपैकीं भाग मलावाटे जातो. बाकीचा मूत्राचे द्वारां यूरिआचे रूपानें जातो. चर्म व फुफ्फुसांवा अमोनिआचे रूपाने किंचित् जातो. आल्ब्युमिनमध्ये १६ भाग नैट्रोजन व ४८ भाग कार्बन असतो. स्नेहयुक्त पदार्थांत ७६ भाग व कार्बोहैड्रेटस्मध्यें ४३ भाग कार्बन असतो. उत्तम भोजन म्हणजे नैट्रोजनचे १९ पट कार्बन त्यांत असावा. खाल्लेल्या अन्नापासून अमुक टन शक्ति उत्पन्न होते असें मोजण्याची पद्धत आहे. परंतु खाल्लेल्या अन्नाचा कांहीं भाग न पचतां यूरिआचे रूपानें बाहेर जातो. म्हणून भक्षण केलेल्या अन्नापासून जितकी शक्ति उत्पन्न होईल असें वाटतें तितकी होत नाहीं. जलविरहित १ औंस प्रोटीन्सपासून १७५ फूट घनशक्ति निर्माण होते. "" 99 ,, स्नेही पदार्थांपासून ३७८ कार्बोहैड्रेट्सपासून १३५ 99 99 99 "" 99 " 99 "" सामान्य मेहनतीचें काम करणारे इसमाला ८ ते १० औंस मांस, १२८ औंस भाकरी व ३ औंस लोणी इतकें अन्न पुरें होतें. २४ घंटेपर्यंत स्वस्थ राहिल्यास फुप्फुसांवा १६ घनफूट कॅर्बानिक वायु बाहेर पडतो. १ क्यूबिक फूट कॅर्बानिक वायु तयार झाल्यानें