पान:आरोग्यशास्त्र.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १०७. नुसत्या घटनेवरून एकाद्या पदार्थाचा शरीरास प्रत्यक्ष उपयोग किती होतो हे कळत नाहीं. हिंदुस्थानांतलि कैदखान्यांतील शाकाहारी लोकांचें रोजचें अन्न- तांदूळ २६.६५ औंस, डाळ ६.१५ " भाजी ६.१५ 29 तेल मसाले ·६४” ·२६ "" चिंच, लिंबू, वगैरे स्कर्वी, मुखरोग प्रतिबंधक पदार्थ मीठ वरील अन्नांतील घटकद्रव्यें. } .२६ .९० अन्नाचे घटक तांदूळ डाळ भाज्या नैट्रोजनविशिष्ट पदार्थ ५१·६३ ३९.३२ २·३६ कार्बोहैड्रेट्स् ५८९.५५ ९४.७२ ९.०६ तेल ६.८० ४·७६ १·५८ एकंदर ग्रॅम ९३३१ ६९३.३३ १३.१४ वरील यादीपैकीं तांदूळ कांहीं कमी करून त्या ऐवजी गव्हाचें पीठ घेतलें व अर्धा किंवा एक रत्तल दूध वापरले तर नैट्रोजन विशिष्ट पदार्थाचे प्रमाण वाढून शरीराचे पोषण चांगले होईल. तान्ह्या मुलांची जोपासना तान्हें मूल किरकिर करीत असलें किंवा त्यास अर्जार्ण अथवा अति- सार झाला असेल तर शोधाअंतीं असें आढळून येईल कीं, त्याला अन्न अधिक किंवा जड पोचलें किंवा वरचेवर देण्यांत आलें होतें. स्टार्चमय पिठीविशिष्ट पदार्थांचे आधिक्य व स्नेही पदार्थांची कमतरता ही अन्नांत झाल्याने मुलांना अस्थिकौटिल्य ( रिकेट्स ) हा विकार होतो.