पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ आरोग्यशास्त्र: दुधाची जात प्रोटीन चरबी कार्बोहैड्रेट क्षार पाणी मनुष्य प्राणी २.९७ २.९० ५.८७ • १६ ८८. गाय ४.९ ३.७ ४.८ म्हैस ४.४ ८६.८ ४.८ .८ ८८. गाढव १.७९ १.०२ ५.५ •४२ ९१.१७ बकरी ३.६२ ४.२० ४. •५६ ८७०५४ सस्तन जनावरांना ( मनुष्यप्राणि सस्तन जनावरांमध्यें गणिला जातो.) मादीचे पोटांत गर्भ राहिले वेळेपासून मादीचें स्तनामध्ये जास्त रुधिरा- भिसरण होऊन स्तन पुष्ट होतात. स्त्रीजातीचे स्तनांत गर्भधारणे- नंतर वाढ होते व प्रसूती होईपर्यंत स्तनें मोठी होत जातात. त्यांतील सूक्ष्म गांठी व दुग्धप्रवाहिन्या यांची उत्तम वाढ होते; व त्या बरोबरच दुधाच्या सूक्ष्म गांठींतून रुधिराभिसरण चालिलें असतां रक्तांतूनच दूध तयार होतें. स्तनांतील सूक्ष्म गाठींना दूध तयार करण्यास लागणारे विशिष्ट घटकावयव रक्तांतून आकर्षून घेण्याचें निसर्गत: ज्ञान येतें. फक्त गर्भधारणेमुळे व प्रसूतीनंतर साधारण १२ (बारा) महिनेपर्यंत हॅ निसर्गत: ज्ञान ( Instinct ) स्तनांतील सूक्ष्म गोठींना असतें. नंतर ह्या गांठी आपोआप मृतप्राय होऊन बऱ्याच