पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १३५ खालील कोष्टकांत गहूं व इतर सीरिअल जातींच्या धान्यांची घटना दिली आहे. त्यावरून त्यांतील पौष्टिकपणा समजेल. घटकांची नांवें गहूं बार्ली ओट मेज राय राइस बाजरी सातू मका तांदूळ ६३.७१ ६३.५१ ४९.७८ ६४.६६ ६१.८७ ७७.६६ स्टार्च* आल्ब्युमिन, सिरिऍलिन इ० नेट्रोजनविशिष्ट १५.५३ ११.४६ १४.६७ १४.२७ १४.८७ ९.३४ पदार्थ J सेल्युलोज स्टार्चच्या कणांचे ३.०३ ७.२८ १३.५३ १.८६ ३.२३ लेश आच्छादन ) शर्करा+ २.५७ १.३४ २.३६ १.९४ ४.३० ०.३८ स्नेही पदार्थ १.४८ १.०३ ५.१४ ३.५८ १.४३ ०.१९ खनिज द्रव्ये १.६० २.३२ २.६६ २.३५ १.८५ ०.२८ १२.३४ १२.४५ १२.१९ पाणी म्हणजे ओलावा १२.०८ १३.०६ ११.८६ १०००, १०००, १००००, जोंधळा :- ह्यांत नैट्रोजनविशिष्ट भाग हा पचण्यास जड नाहीं. हा समधात आहे. भाग ज्यास्त असतो. १०००, १०००, १०००. मध्यम प्रमाणांत असतो. गव्हापेक्षां ह्यांत तेलाचा तांदूळ:- तांदळांत स्टार्चशिवाय अन्य पदार्थ थोडे असतात. परंतु शिजल्यावर ह्यांतील स्टार्च फार लवकर पचतो. गिरणीतले किंवा फार सडीक तांदूळ वापरले तर बेरबेरि नांवाचा आजार होण्याचा संभव असतो. तांदळानें मल कमी होतो.

  • स्टार्चमध्ये शेंकडा १ ते १५ भाग डेक्ट्रिन असतो. स्टार्च, सेल्युलोज व शर्करा मिळून सीरिअल धान्यांतील कार्बोहैड्रेट्स होतात.

+ ह्यांतील शर्करा उसाच्या शर्करेच्या जातीची असते.